Friday, April 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण विधानसभा मार्ग फाउंडेशन लढविणार ; अध्यक्ष संतोष पवार यांची घोषणा, बारामती ला झालेला विकास सोलापूरला का नाही?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 October 2024
in political
0
दक्षिण विधानसभा मार्ग फाउंडेशन लढविणार ; अध्यक्ष संतोष पवार यांची घोषणा, बारामती ला झालेला विकास सोलापूरला का नाही?

oplus_2

0
SHARES
616
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण विधानसभा मार्ग फाउंडेशन लढविणार ; अध्यक्ष संतोष पवार यांची घोषणा, बारामती ला झालेला विकास सोलापूरला का नाही?

सोलापूर : सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

oplus_2
oplus_2

ते म्हणाले, अनेक वर्ष मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय, मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला. समस्या खूप व्यापक आहेत.
शहरी भागातील हद्दवाढ अनेक प्रश्न आहेत, शहरी भागात कुणी वाली नाही का?

इथले प्रश्न बघितले तर फार वाईट वाटले
बारामतीने जितकी पदे भूषविली ती सर्व सोलापूरने भूषविली, मग सोलापूरचा बारामती सारखा विकास का झाला नाही? आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले. माजी खासदारला घेऊन उद्घाटन केले, सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते?

म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत
मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, येणारी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असेही ते म्हणाले. यावरून पवार हे वंचित बहुजन आघाडी कडून इच्छुक असल्याचे स्पष्ट होते.

Tags: Dakshin solapur vidhansabhaMaarg faundetionSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

जुळे सोलापुरात भव्य दांडिया महोत्सव ; या दोन सिने अभिनेत्रींचे प्रमुख आकर्षण

Next Post

भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंत्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंत्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण

भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंत्यावर गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण

ताज्या बातम्या

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group