सोलापूर झेडपीत लिंगायत कर्मचाऱ्यांचा सामाजिक उपक्रम ; अभ्यागतांची तहान भागवणार
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विरशैव लिंगायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यागतांना पिण्याचे पाण्याचे पाणपोईचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) शिवानंद मगे, तजमुल मुतवल्ली, सचिन येडशे, श्रीशैल देशमुख, बसवराज दिंडोरे, नागेश पाटील, अंकुश खेलबुडे, बसवराज भेंडी, शिवानंद म्हमाणे, जगदीश कुलकर्णी, संजय गौडगांव, मल्लीकार्जून मणूरे, गुरू रेवे, गणेश हुच्चे, दिनेश बनसोडे (महासंघाचे नेते), भिमाशंकर वाले, इरण्णा भरडे, श्रीधर कलशेटटी, शिवा कुमठे, गुंडू कारंडे, योगेश हब्बू, विशाल उंबरे, राकेश सोडडे, निखील म्हेत्रे, संजय कुंभार, विजय रणदिवे, संतोष सातपुते, महेश सुतार, शिवानंद नागूर, शुभम पाटील, तडवळकर इत्यादी उपस्थित होते.