Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या कॅफो मीनाक्षी वाकडे यांचे का झाले कौतुक ; उपमहालेखाकार यांनी अर्थ विभागाला दिली शाबासकी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 August 2024
in solapur
0
जिल्हा परिषदेच्या कॅफो मीनाक्षी वाकडे यांचे का झाले कौतुक ; उपमहालेखाकार यांनी अर्थ विभागाला दिली शाबासकी
0
SHARES
778
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेच्या कॅफो मीनाक्षी वाकडे यांचे का झाले कौतुक ; उपमहालेखाकार यांनी अर्थ विभागाला दिली शाबासकी

जिल्हा परिषद सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12.8.2024 ते दिनांक 14.8.2024 रोजी महालेखाकार मुंबई यांचेकडून महाशिबीर आयोजीत करण्यांत आले होते.

सदर शिबीरास उपमहालेखाकार जिष्णू जे राज, वरिष्ठ लेखापरिक्षा अधिकारी राघवेंन्द्र राऊत, मोहम्मद रजा, अनिल खरात उपस्थित राहून परिच्छेद निपटारा करणे कामी बहुमुल्य मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषदेकडे सन 2005 06 पासून ते सन 2023 अखेर परिच्छेद प्रलंबित असल्याने विशेष महाशिबीर आयोजीत केले होते. या शिबीरात जिल्हा परिषद व ग्राम पंचायत विभाग यांनी 322 प्रलंबित परिच्छेदापैकी 275 परिच्छेदांचा निपटारा करण्याची जिल्हा परिषद मधील संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी मोठया प्रमाणांत प्रलंबित असणारे परिच्छेदांचा निपटारा केलेने सर्वाचे विशेष कौतुक केले आहे.

सदर महाशिबीर यशस्वी करण्यांस मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) ,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी चंदकांत पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हरीष म्हेत्रस, कनिष्ठ लेखाधिकारी, अंकुश खेलबुडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सिद्धराम बोरुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: @SolapurZpCafo minakshi wakdeZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

महादहीहंडी उत्सवाच्या स्टेजची पूजा ; युवराज राठोड यांच्याकडून जोरदार मार्केटिंग

Next Post

सोलापूर जिल्ह्याचे तापमान 2 अंश सेल्सिअस कमी करण्यासाठी प्रयत्न ;  परिवर्तन समूह संस्थेचा असा ही पुढाकार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1735971
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group