Thursday, May 29, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती भेटली महापालिका आयुक्तांना ; 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 April 2025
in Social
0
सोलापूरची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती भेटली महापालिका आयुक्तांना ; 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करा
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती भेटली महापालिका आयुक्तांना ; 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करा

सोलापूरच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, आप्पा सपाटे, तात्या वाघमोडे, विजय भोईटे, अंबादास शेळके, दिनकर जगदाळे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, प्रकाश ननवरे, गणेश डोंगरे, नागेश वडणे, देविदास घुले यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम चालू आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम १९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी होती. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली.

येत्या ०६ जून २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून सदर काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी मागणी असून महापालिका आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250404-WA0042.mp4
Tags: Chatrapati Shivaji MaharajSushil bandpatteशिवजन्मोत्सव मध्यवर्ती
SendShareTweetSend
Previous Post

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे का झाले आक्रमक ; तर शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल

ताज्या बातम्या

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025
दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

29 May 2025
“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

28 May 2025
अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

28 May 2025
हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर

28 May 2025
आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

आनंद चंदनशिवे या मागणीसाठी झाले प्रचंड आक्रमक ; घेतली महापालिका आयुक्तांची भेट

28 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1734812
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group