Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : ऍड उज्वल निकम झेडपीत | सदस्य म्हणाले आमच्या मुदतवाढीचे काय? | निकमांनी दिला फुकटचा सल्ला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ऍड राजेश कांबळे खून खटल्यातील विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री एडवोकेट उज्वल निकम हे सोलापूर न्यायालयात सुनावणीसाठी आले होते, दरम्यान सोलापूर जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्यावतीने उज्वल निकम यांना जिल्हा परिषदेमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, राम जगदाळे, कृषी सभापती अनिल मोटे, विरोधी पक्षनेते काका साठे, सदस्य सचिन देशमुख, वसंतराव देशमुख,भारत शिंदे , महेश कोठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, सभापती रजनी भडकुबे, सोनाली कडते, सदस्य स्वाती कांबळे,रेखा राऊत, सुनंदा फुले,आनंद तानवडे, अतुल खरात यांची उपस्थिती होती.

याठिकाणी विविध जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासन आणण्याऐवजी याच सदस्यांना मुदत वाढ मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर एडवोकेट निकम यांनी सल्ला द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना एडवोकेट निकम यांनी सांगितले की, राज्यभरातून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्यांना मुदतवाढ देण्याचा हा विषय पुढे येत आहे मात्र न्यायालयात याचिका दाखल असल्याने यावर मला जास्त बोलता येणार नाही. मुदतवाढ देण्यासाठी न्यायालयासमोर योग्य पद्धतीने मांडणी आवश्यक आहे,ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधणे गरजेचे आहे असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली…..नेमके ते काय म्हणाले ऐका हा व्हिडीओ

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : दिलीप माने, काका साठे, बबनराव आवताडे, रणजित शिंदे, योगेश सोपल, दीपक माळी यांच्यासह 33 जणांवर हरकती ; दूध संघ निवडणूक

Next Post

Breaking : शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात केले विष प्राशन | Solapur farmer sprays poison in District Collector’s office

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Breaking : शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात केले विष प्राशन | Solapur farmer sprays poison in District Collector's office

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971640
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group