झेडपीतील महिला कर्मचाऱ्यांना स्वस्त आणि मस्त साड्या घेण्याची संधी ; ‘शुभदा’ने उपलब्ध केला साड्यांचा खजिना
सोलापूर : साडी म्हणजे महिलांसाठी एका अतिशय आवडता शृंगार. भारतीय संस्कृतीमध्ये साडीला स्त्रीच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवनवीन साड्या घेण्यावर महिलांचा भर पाहायला मिळतो.
सोलापूर जिल्हा परिषद मधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच या परिसरात ये जा करणाऱ्या महिलांसाठी साडी खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बाहेरील बाजूस टायपिंग सेंटर चालवणाऱ्या रोहिणी सलगर यांनी शुभदा साडी सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी अनेक व्हारायटीच्या साड्या आहेत, सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्या साड्या विक्रीचा टेबल लावतात, तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताना डाव्या बाजूस असलेल्या शुभदा टायपिंग अँड झेरॉक्स सेंटर मध्ये ही साड्या विक्री ठेवण्यात आली आहे. त्यांना संपर्क करण्यासाठी 96378 36046 व 93091 55209 हा मोबाईल नंबर आहे.