Tuesday, June 3, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कुर्डूवाडी शेटफळ रोडवर भाविकांचा पिकअप पलटी ; अपघातात एकाचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी ; 108 ॲम्बुलन्सची तत्पर सेवा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 December 2023
in health
0
कुर्डूवाडी शेटफळ रोडवर भाविकांचा पिकअप पलटी ; अपघातात एकाचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी ; 108 ॲम्बुलन्सची तत्पर सेवा
0
SHARES
551
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : हिंगोली वरून पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांचा पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत महिला पुरुष बालक जखमी झाले आहेत. अपघात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ रोडवर घडला 108 क्रमांक ॲम्बुलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत मिळाली.

हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावचे आठ पुरुष, सात महिला, सहा बालके असे मिळून पिकआप या वाहनातून बुधवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे  पाचच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ या रोडवर शेटफळ जवळ चार किलोमीटर अंतरावर भाविकांनी भरलेले हे वाहन पलटी झाले. या अपघातात राजाराम शिंदे या भाविकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.

त्यातील एक महिला गरोदर असून गंभीररित्या जखमी झाली. 3 पुरुष गंभीर जखमी आहेत त्यात गोविंद कोटकर वय वर्ष 30 याचा उजवा पाय मोडला आहे. ज्ञानबा डरुगे यांचा दोन्ही पायाची हालचाल होत नाही. सरस्वती गजानन शिंदे या महिलेच्या डोक्याला मार लागला. ज्ञानेश्र्वर काळे या तरुणाला हाताला पायाला मर लागला आहे. अपघात झाल्याचे कळताच कुर्डूवाडी चे १०८ क्रमांक ॲम्बुलन्स चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच शेटफळच्या 108 क्रमांकाचे चालक आप्पा राऊत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना कुर्डूवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Tags: AccidentKurduwadiPick up motor
SendShareTweetSend
Previous Post

मध्य रेल्वेकडून महत्वाची प्रसिध्दी ; विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या

Next Post

सोलापुरात आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली इंडिया’ आघाडीने बांधली वज्रमूठ ; सोलापुरात शुक्रवारी….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली इंडिया’ आघाडीने बांधली वज्रमूठ ; सोलापुरात शुक्रवारी….

सोलापुरात आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली इंडिया' आघाडीने बांधली वज्रमूठ ; सोलापुरात शुक्रवारी....

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

2 June 2025
खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

2 June 2025
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1736814
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group