Sunday, February 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर “शहर मध्य”साठी नसीम खान झाले आक्रमक ; फिरदोस पटेल यांना मिळाले हे प्रदेशाध्यक्षपद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 August 2024
in political
0
सोलापूर “शहर मध्य”साठी नसीम खान झाले आक्रमक ; फिरदोस पटेल यांना मिळाले हे प्रदेशाध्यक्षपद
0
SHARES
744
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर “शहर मध्य”साठी नसीम खान झाले आक्रमक ; फिरदोस पटेल यांना मिळाले हे प्रदेशाध्यक्षपद

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी दिली.

सोलापुरातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आणि यशदा युवती फाउंडेशनच्या अध्यक्षा फिरदोस पटेल यांची “मौलाना आझाद एकता संघ” महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे झालेल्या बैठकीत माजी मंत्री नसीम खान तसेच समाजवादी पार्टीचे संस्थापक आमदार अबू असीम आझमी यांच्या हस्ते फिरदोस पटेल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, यावेळी माजी मंत्री नसीम खान बोलत होते.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मुस्लिम समाजाला म्हणावा तसा न्याय मिळत नाही. लोकसभेनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम समाजासाठी काँग्रेस पक्षाकडून ३० जागा मिळाव्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. तसेच सोलापूर शहर मध्यची जागासुद्धा मुस्लिम समाजाला सोडवून घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे, माजी मंत्री नसीम खान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांना मौलाना आझाद एकता संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे.

या बैठकीला मौलाना आझाद एकता संघाचे प्रदेशाध्यक्ष निजामुद्दीन राहीन, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सादिक खान ,सरचिटणी युसूफ अन्सारी ,उपाध्यक्ष ए.ए. इनामदार , शौकत पटेल, लालाखान पठाण यांच्यासह एकता संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्याचा गौरव !
————————————–
राजकारणात येण्यापूर्वी आपण सर्वप्रथम सामाजिक कार्यात वाहून घेत अनेक वर्षे समाजसेवेचे काम केले असून आजही ते काम अविरतपणे सुरू आहे. त्यानंतर राजकारणात येत सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व समाजातील गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न केले .अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदतीचा हात दिला. इतकेच नव्हे तर आरोग्याच्या भीषण समस्या सोडविण्यालादेखील प्राधान्य दिले आहे .आतापर्यंत आपण केलेल्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून आपली मौलाना आझाद एकता संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे .या पदाचा आपण आणखी सामाजिक कार्य वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. समाजकारण करत असताना आपण ज्या पक्षात काम करतो. त्या काँग्रेस पक्षाचेसुद्धा निष्ठेने काम करत आहोत. या व अन्य सामाजिक कामाची पावती आपल्याला एकता संघाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीने मिळाली असल्याचे, माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.

Tags: Congress bhavanFirdos PatelNasim KhanSolapur city central
SendShareTweetSend
Previous Post

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना बांधली राखी ; राष्ट्रवादी महिला आघाडीने केले असे स्वागत

Next Post

वनिता मुंडे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार जाहीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
वनिता मुंडे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार जाहीर

वनिता मुंडे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1969987
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group