Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; ‘सत्तेशी व टक्केशी’ मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 March 2024
in political
0
आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; ‘सत्तेशी व टक्केशी’ मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार
0
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; ‘सत्तेशी व टक्केशी’ मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार

मंगळवेढा : सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येड्राव, खवे, जित्ती , निंबोणी, भाळवणी, हिवरगाव, खुपसंगी, जुनोनी, गोणेवाडी, लक्ष्मीदहिडी, आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी, अकोला, कचरेवाडी, गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या, काही दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, पदाधिकारी, नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिले. म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. एखादा प्रश्न उपस्थित करून गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारणात व लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे. त्यावर मी समाधानी आहे.

या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर, सुरेश कोळेकर, पांडुरंग जावळे, अर्जुन पाटील, पांडुरंग माळी, मनोज माळी, युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, दिलीप जाधव, शिवशंकर कवचाळे, मारुती वाकडे, संदीप पवार, अजय अदाटे, बापू अवघडे, तिरुपती परकीपंडला, नाथा ऐवळे, पांडुरंग निराळे , संतोष क्षीरसागर, अमोल म्हमाने उपस्थित होते.

Tags: MangalwedhaMLA praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

पोलीस आयुक्तालयाची कारवाई ; सराईत गुन्हेगार माशाळकर व वालेकर दोन वर्षासाठी तडीपार

Next Post

माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आ. विजयकुमार देशमुख व महेश कोठे समर्थकांमध्ये हाणामारी ; दोन्ही नेते पोलीस ठाण्यात ठाण मांडून, काँग्रेसचे चेतन नरोटे कोठेंच्या मदतीला धावून

माजी महापौर महेश कोठे, प्रथमेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973472
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group