Sunday, March 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 February 2024
in solapur
0
तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड

सोलापूर : माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक कामात पुढे असणाऱ्या तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची एकमताने निवड झाली. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी परीट समाजाच्या मंगल सोनटक्के यांना माने यांनी संधी दिल्याची आनंदी भावना नूतन उपसरपंच सोनटक्के यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत सरपंच गोवर्धन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड सभा घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी मंगल सोनटक्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर माने समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नूतन उपसरपंच मंगल सोनटक्के पृथ्वीराज माने युवा मंचचे समन्वयक अजय सोनटक्के यांच्या मातोश्री आहेत.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे, सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे, माजी सरपंच नेताजी सुरवसे, तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद जाधव, संजय राठोड, बबलू सुरवसे, मारुती लवटे, अशोक राठोड तुकाराम मलाव, अनिल गवळी, दगडू सोनटक्के, संजय सोनटक्के, खंडू सोनटक्के, प्रसाद गवळी , प्रमोद सोनटक्के, कुमार सुरवसे, बालाजी सुरवसे, डॉक्टर सचिन सुरवसे, विनोद शिंदे , महेश सोनटक्के योगीराज पाटील महेश आसबे कुलकर्णी गोविंद सुरवसे शिवाजी काशीद रावसाहेब सुरवसे गुरुदेव गायकवाड महेश सोनटक्के भैरवनाथ सुरवसे भैरवनाथ राऊत समीर पठाण स्वप्निल वाघमारे बालाजी गायकवाड ग्रामसेवक आक्रम पठाण ,शिंदे प्रसाद सुरवसे, दत्ता राठोड आदी उपस्थित होते.

Tags: Dilip ManeTirhe ग्रामपंचायतमंगल सोनटक्के
SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सरपंच ग्रामसेवकांना हा सल्ला ; आदर्श ग्रामसेवक, सुंदर गाव, महा आवास अभियान पुरस्काराचे थाटात वितरण

Next Post

मिलिंद शंभरकर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळचे मुख्य अधिकारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मिलिंद शंभरकर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळचे मुख्य अधिकारी

मिलिंद शंभरकर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळचे मुख्य अधिकारी

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971082
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group