Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील शांतीनगर देसाईनगर मध्ये महिला आक्रमक ; यंदा युवराज भैय्यालाच आमदार करणार, प्रताप नगर तांड्यात जेसीबी तून पुष्पवृष्टी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 November 2024
in Election
0
सोलापुरातील शांतीनगर देसाईनगर मध्ये महिला आक्रमक ; यंदा युवराज भैय्यालाच आमदार करणार, प्रताप नगर तांड्यात जेसीबी तून पुष्पवृष्टी
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील शांतीनगर देसाईनगर मध्ये महिला आक्रमक ; यंदा युवराज भैय्यालाच आमदार करणार, प्रताप नगर तांड्यात जेसीबी तून पुष्पवृष्टी

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांना शहरातील हद्दवाढ भागातील कामगारांची वस्ती समजल्या जाणाऱ्या शांतीनगर आणि देसाई नगर या भागात विशेष करून महिला वर्गाचा प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.

रविवारी उमेदवारी युवराज राठोड यांची रॅली या भागातून काढण्यात आली त्यावेळी मुस्लिम समाजातील महिलांनी त्यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे.
सर्वसामान्यांच्या मदतीला कायम धावून जाणाऱ्या युवराज भैय्यांना यंदा आमदार करूनच आम्ही विधानसभेत पाठवणार असा निर्धार इथल्या महिलांनी केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0062.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0060.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0061.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0059.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0055.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0065.mp4

युवराज राठोड यांना संपूर्ण बंजारा समाजाने या मतदारसंघात पाठिंबा दर्शवला आहे. शहरालगत असलेल्या प्रताप नगर तांड्यात जेव्हा युवराज राठोड प्रचाराला गेले तेव्हा समाज बांधवांनी जंगी स्वागत केले. त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. या भागातून सुद्धा सर्व नागरिकांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0067.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0053.mp4
Tags: South solapur assemblyVidhansabha election 2024Yuvraj Rathod
SendShareTweetSend
Previous Post

‘वंचित’च्या संतोष पवार यांचा घणाघात ; दक्षिणची जनता हा अपमान किती दिवस सहन करणार?

Next Post

शरद पवारांनी मोहोळ मध्ये दिला खराखुरा उमेदवार ; भावांनो डुप्लिकेट पासून सावध रहा ; आता नाही तर कधीच नाही

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970477
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group