Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुंठे वाचून खोकला गेला ; समाज देणार एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय, दल बदलुंचे होणार काय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2025
in political
0
सुंठे वाचून खोकला गेला ;  समाज देणार एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय, दल बदलुंचे होणार काय
0
SHARES
336
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुंठे वाचून खोकला गेला ; समाज देणार एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय, दल बदलुंचे होणार काय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढल्याने काँग्रेसला ही निवडणूक पहिल्यांदाच जड जाण्याची शक्यता आहे.

अशात सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला टक्कर देण्याचे ठरविले असून खासदार प्रणिती शिंदे आणि शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे.

या निवडणुकीत सर्वांचे लक्ष राहील ते म्हणजे काँग्रेस अध्यक्ष नरोटे यांच्या प्रभाग 15 कडे. कारण यापूर्वी या प्रभागातील काँग्रेसचे पूर्वीचे दोन नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि श्रीदेवी फुलारे हे भारतीय जनता पार्टीत गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष सह काँग्रेसची चांगलीच अडचण झाल्याचे दिसून येते.

या प्रभागात निर्णायक मतदार म्हणजे मोची समाज आहे. या समाजाच्या जोरावर आजपर्यंत करगुळे कुटुंबीय अनेक वेळा महापालिकेत गेले आहे. मागील दोन टर्म मध्ये जॉन फुलारे यांच्या पत्नी श्रीदेवी फुलारे यांनी सुद्धा याच समाजाच्या जोरावर नगरसेविका झाल्या आहेत. ज्यांनी पक्ष बदलला त्यांना समाजाने जागा सुद्धा दाखवली आहे.

पण आता मोची समाजातून काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे. परिवहन समितीचे माजी सभापती, सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक बसवराज म्हेत्रे यांच्या सून रूपाली सतीश म्हेत्रे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे “सुंठे वाचून खोकला गेला” अशी चर्चा काँग्रेस पक्षातील मोची समाजाच्या कार्यकर्त्यांमधून समोर येत आहे. म्हेत्रे परिवाराकडून गाठीभेटीवर जोर देण्यात येत आहे. अनेक वर्षापासून बसवराज म्हेत्रे महापालिकेसाठी इच्छुक होते. त्यांना संधी मिळाली नाही परंतु आता आपोआपच संधी मिळाली आहे.

Tags: basavraj mhetre praniti Shinde Chetan naroteCongress
SendShareTweetSend
Previous Post

भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा ; ‘सुशील’च्या नावाची सर्वत्र चर्चा

Next Post

ब्रेकींग : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकींग : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी

ब्रेकींग : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973472
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group