Sunday, June 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्कलकोट भाजप मध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले !  आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 August 2024
in political
0
अक्कलकोट भाजप मध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले !  आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट भाजप मध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले !  आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आली असून पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील मंजुरी वरून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना निशाना केला आहे.

 

एकरुख उपसा सिंचन योजनेमुळे अक्कलकोट शहराचा व ५१ गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे, अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावामधील १०११० हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १९ गावची ७२०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे रे निर्देशनास आणून दिले व ही योजना अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी किती महत्वाची आहे हे मी त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो.

 

पण आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांना या योजनेचे आयते बटण दाबण्याचे भाग्य मिळाले, या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः परिश्रम घेऊन केला असून या योजनेचा वास्तव प्रवास मी जनतेसमोर मांडत आहे. व माझ्याकडे माजी मुख्यमंत्री यांचे आदेश व जलसंपदा मंत्री यांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र हे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. व मी ते पुरावे सोशल मिडीयावर वायरल केलो आहे. म्हणून एकरूख उपसा सिंचन योजनेचे अंतिम टप्याचे श्रेय आजी-माजी आमदारांनी घेऊ नये.

आपल्याकडे अंतिम टप्याला पाठपुरावा केल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास ते जनतेला दाखवावे व मिडियावर वायरल करावे. अन्यथा फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आमदार महोदयांनी करु नये. अन्यथा आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास आपला खोटारडेपणा जनते समोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले. यावेळी आनंद तानवडे उपस्थित होते.

Tags: AkkalkotBalasaheb moreMLA Sachin kalyanshettySidharam mhetre
SendShareTweetSend
Previous Post

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ; सोलापुरात लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाला दिल्या शुभेच्छा

Next Post

सोलापूरात 24 तारखेला बंदची हाक ; महाविकास आघाडी सरसावली !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरात 24 तारखेला बंदची हाक ; महाविकास आघाडी सरसावली !

सोलापूरात 24 तारखेला बंदची हाक ; महाविकास आघाडी सरसावली !

ताज्या बातम्या

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1736034
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group