Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देवेंद्र कोठेंकडून विधानसभेची मोर्चेबांधणी जोरात ; जनतेची महासेवा ठरतेय चर्चेचा विषय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 June 2024
in political
0
देवेंद्र कोठेंकडून विधानसभेची मोर्चेबांधणी जोरात ; जनतेची महासेवा ठरतेय चर्चेचा विषय
0
SHARES
364
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देवेंद्र कोठेंकडून विधानसभेची मोर्चेबांधणी जोरात ;
जनतेची महासेवा ठरतेय चर्चेचा विषय

सोलापूर : शहर मध्य या मतदारसंघात भाजपला मिळालेल्या मतानंतर भाजपच्या या मतदारसंघात आशा पल्लवित झाल्या आहेत. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभागात देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बांधणी सुरू केली आहे. महासेवा शिबिराच्या माध्यमातून जनतेला जोडले जात आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शहर भाजपच्यावतीने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादा नंतर आता प्रभाग १८ मधील हनुमान मंदिर पटांगण येथे निशुल्क महासेवा शिबिर घेण्यात आले. याचा २ हजार ०१८ जणांनी लाभ घेतला.

भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे  यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले.

यावेळी मोफत आधार नोंदणी व दुरुस्ती,  ई-श्रम नोंदणी,आयुष्मान कार्ड, मतदान नोंदणी व दुरुस्ती, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सेवा एकूण २०१८ लोकांसाठी देण्यात आल्या.
एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद  शिबिरास मिळला.

शिबिरास शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर शहरमध्य विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेता श्रीनिवास करली, जक्कपा कांबळे,नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, कुरुहीनशेट्टी शालेय समिती चेअरमन प्रभाकर गोरंटी,माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल निराधार समिती माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती ,यांनी भेट दिली.

यावेळी  उपाध्यक्ष भूपती कमटम, चिटणीस  नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी,  व्यंकटेश कोंडी,मारेप्पा कंपली, सुनील पाताळे, यशवंत पाथरूड,  प्रकाश म्हता, श्रीनिवास पुरुड,नागनाथ सोमा,रमेश यन्नम, राजशेखर येमुल,अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, अनुप अल्ले, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, विश्वनाथ प्याटी, नरेश पतंगे, सिद्धारूढ हिट्टननळळी, रवी भवानी, नरसिंग सरला, बाळकृष्ण जाधव, विजय गोरंटला, नरसय्या  सुंचू, मनोज पिस्के,अरविंद यनगंदुल, रमेश पेंडम, आनंद आवार, श्रीनिवास मादास, सुधाकर वडनाल, सत्यनारायण  कुरापाटी,  व्यंकटेश अप्पम, चंद्रकांत चिटमिल, उमेश पामुल, विजय महिंद्रकर,ज्ञानेश्वर गवते, श्रीनिवास पोतन,अनिल वंगारी, तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य  सुरजसिंह चौहांन,पवन खांडेकर,संजय चौहान,सिद्धेश्वर कमटम,अश्विन कोडम,किरण कमटम,पवन यन्नम,रमेश भिसे,गणेश बत्तुल,अमन दुबास,सागर बल्ला उदय कनकी, विक्रम कमली,सोमेश येलगेटी,बंटी कटकम,राकेश कोंडी,अमोल कोंड्याल, त्रिमूर्ती बल्ला,राहुल गोयल, सागर भोसले  उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले.

Tags: BJPDevendra kotheMahasevaSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

“सोलापूरकरांनों, परत माझे नाव मतदार यादीत नाही असे ओरडू नका” ; वाचा ही महत्त्वाची बातमी

Next Post

अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन

अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971015
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group