फारूक शाब्दी यांनी सोलापूरच्या मुस्लिम नेत्यांना घेतलं फैलावर ; तुम्हारा जमीर मर गया है क्या?
सोलापूर : एम आय एम पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सोलापूरच्या मुस्लिम नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले.
जो भाजप पक्ष संविधान संपवण्याची भाषा करतोय, मुस्लिम समाजाला बदनाम करतोय त्याच भाजपाला मदत करण्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. “अरे तुम्हारा जमीर मर गया है क्या?” कोणत्या तोंडाने ते मुस्लिम समाजासमोर येत आहेत, अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन केले. दरम्यान नक्की काय म्हणाले शाब्दी…