Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेटीने पालकमंत्री जयकुमार गोरेंचा सोलापूर दौरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2025
in political
0
राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेटीने पालकमंत्री जयकुमार गोरेंचा सोलापूर दौरा
0
SHARES
687
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राम सातपुते यांच्या निवासस्थानी भेटीने पालकमंत्री जयकुमार गोरेंचा सोलापूर दौरा

सोलापूर दि.22 (जिमाका):- राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचेच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते.

गुरुवार दि.23 जानेवारी रोजी सकाळी 9.45 वाजता शिखर शिंगणापूर येथून नातेपुते ता.माळशिरस जिल्हा सोलापूरकडे मोटारीने प्रयाण, सकाळी 10.15 वाजता नातेपुते ता.माळशिस येथे आगमण व राखीव, सकाळी 10.30 वाजता नातेपुते येथून मांढवे ता.माळशिसकडे प्रयाण, या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी पालकमंत्री जयकुमार गोरे हे भेट देणार आहेत. सकाळी 10.45 वाजता मांढवे ता.माळशिरस येथे माजी आमदार राम सातपुते यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट.

सकाळी 11.00 वाजता मांढवे येथून माळशिरसकडे प्रयाण. 11.15 वाजता माळशिरस येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता माळशिरसहून वेळापुरकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता वेळापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वाजता वेळापूरहून पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता पंढरपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वाजता पंढरपूर येथून सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.00 वाजता सोलापूर येथून जिल्हा साताराकडे प्रयाण करतील.

Tags: #gaurdian ministerJaykumar goreMLA Ram satpute
SendShareTweetSend
Previous Post

दिलीप स्वामी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार ; विधानसभा निवडणुकीत या कामाबद्दल होतोय गौरव

Next Post

सोलापूर झेडपीची ही संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये विलीन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपीची ही संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये विलीन

सोलापूर झेडपीची ही संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये विलीन

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791586
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group