Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“करू किंवा मरू पण, दिलीप मानेंना आमदार करू” ; मानेंच्या बंगल्या समोर हजारों कार्यकर्त्यांसाठी ठिय्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 October 2024
in political
0
“करू किंवा मरू पण, दिलीप मानेंना आमदार करू” ; मानेंच्या बंगल्या समोर हजारों कार्यकर्त्यांसाठी ठिय्या
0
SHARES
5.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“करू किंवा मरू पण, दिलीप मानेंना आमदार करू” ; मानेंच्या बंगल्या समोर हजारों कार्यकर्त्यांसाठी ठिय्या

सोलापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असणारे माजी आमदार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील सुमित्रा या निवासस्थानासमोर हजारो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली. करू किंवा मरू पण दिलीप माने यांनाच आमदार करू असा निर्धार या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. युवा नेते पृथ्वीराज माने हे सुद्धा या कार्यकर्त्यांसमवेत बसले आहेत. पक्षाने जर दिलीप माने यांचा विचार नाही केला तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरतील आणि सांगलीचे पुनरावरती होईल अशा भावनाही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241025-WA0041.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241025-WA0042.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241025-WA0045.mp4

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेला गेली असून त्या ठिकाणी अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यामुळे माने यांचे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

काहीही करून दिलीप माने यांनाच काँग्रेस पक्षातर्फे दक्षिणची उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात येत आहे. दिलीप माने यांचेच नेतृत्व दक्षिणला तारू शकते. असा सूर कार्यकर्त्यांमधून निघत आहे. या मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते आपल्या भावना मांडत आहेत. काही वेळात या ठिकाणी दिलीप माने यांचे आगमन होईल त्यानंतर ते स्वतः आपले भूमिका स्पष्ट करतील.

Tags: Dakshin solapurDilip ManeVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

उमेश पाटील यांचा राजीनामा मंजूर ; तुतारी कडे जाण्याचा मार्ग झाला मोकळा

Next Post

बाबा मिस्त्री म्हणतात, मी मध्य मध्ये इच्छुक नव्हतोच ; दक्षिण मधून अजूनही इच्छुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बाबा मिस्त्री म्हणतात, मी मध्य मध्ये इच्छुक नव्हतोच ; दक्षिण मधून अजूनही इच्छुक

बाबा मिस्त्री म्हणतात, मी मध्य मध्ये इच्छुक नव्हतोच ; दक्षिण मधून अजूनही इच्छुक

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group