Monday, February 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या दिपक आबांना आघाडी सुटेना ; ‘महायुती’ शब्द येईचना ; जिल्हाध्यक्षांना प्रश्न सांगोल्याचेच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2023
in political
0
सोलापूरच्या दिपक आबांना आघाडी सुटेना ; ‘महायुती’ शब्द येईचना ; जिल्हाध्यक्षांना प्रश्न सांगोल्याचेच
0
SHARES
465
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या दिपक आबांना आघाडी सुटेना ; महायुती शब्द येईचना ; जिल्हाध्यक्षांना प्रश्न सांगोल्याचेच

सोलापूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी मंगळवारी सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आपल्या नूतन जिल्हा कार्यालयात पूजा केली. पुन्हा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार हे माझे अजूनही दैवत आहेत पण भविष्यातील नेतृत्व पाहता अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी लोकसभेसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याकडे भर दिला जात आहे असे सांगतानाच त्यांच्या तोंडून महा’आघाडी.. महा’आघाडी असाच शब्द बाहेर पडला परंतु महायुती’ हा शब्द एकदाही तोंडून आला नाही त्यामुळे दीपक आबा हे अजूनही ‘आघाडी’च्याच प्रेमात असल्याची चर्चा पत्रकारांमधून ऐकण्यास मिळाली.

यावेळी पत्रकारांनी दीपक साळुंखे यांना ते सोलापूरचे जिल्हाध्यक्ष असतानाही सांगोल्याच्या विधानसभा उमेदवारीवरच वारंवार प्रश्न विचारत त्यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. पहा हा व्हिडिओ

Tags: Ajit PawarDipak salunkhe PatilNCP
SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा ! सोलापूरचा आर्शिन कुलकर्णी खेळणार आयपीएल ; लखनऊ सुपर जायन्ट्सने विकत घेतले इतक्या लाखात

Next Post

शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ ; जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970005
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group