Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या गणेश डोंगरेंनी आणले लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाटेत काटे ; काय आहे प्रकरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 September 2024
in political
0
काँग्रेसच्या गणेश डोंगरेंनी आणले लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाटेत काटे ; काय आहे प्रकरण
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेसच्या गणेश डोंगरेंनी आणले लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाटेत काटे ; काय आहे प्रकरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे पीएचडी कोर्स वर्क पेट-८ साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरीत रद् करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशीप रद्द करा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, मा.गणेश डोंगरे, अधिसभा सदस्य, यांचा विद्यापीठाला इशारा*

विद्यापीठाने पीएच.डी. पेट-८ कोर्स वर्ककरिता घेण्यात आलेल्या परीक्षा संदर्भात समाज माध्यमातून परीक्षार्थी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या संदर्भात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्या पाहता ही बाब अतिशय गंभीर असून विद्यापीठाच्या काही गोपनीय गोष्टीचा भंग झाल्याने विद्यापीठाची प्रतिमा समाज मनात उंचावण्याच्या ऐवजी ती ढासळतानाचे चित्र दिसत आहे.

परीक्षार्थी म्हणून लक्ष्मण ढोबळे याना जी एक विशेष ट्रीटमेंट देण्यात आली, विशेष केंद्राची नियुक्ती करण्यात आली त्याची तसेच अशा अनेक किती लोकांना स्वतंत्र परीक्षा केंद्र देऊन विशेष ट्रीटमेंट दिली तसेच विद्यापीठाच्या नियमावलीत अंपगत्वाचे शासकीय रुग्णालयाचे सर्टिफिकेट देण्याऐवजी खाजगी डॉक्टर यांचे देण्यात आले. अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करावी आणि या घटनांमुळे विद्यापीठाची समाजात असलेली प्रतिमा खराब होत चाललेली आहे ती बदनामी थांबवण्यासाठी प्रशासनाने स्वतः लक्ष घालून सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी तसेच ज्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ही कृती केली गेली त्या सर्वांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांना परीक्षेतून बेदखल करण्यात यावे.तसेच त्यांना गुणवत्ता धारक लेखनिक उपलब्ध करून देणाऱ्या मार्गदर्शकाची गाईडशीप रद्द करण्यात यावी आणि विद्यापीठाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात कोर्टात जाऊ असा कडक इशारा मा.गणेश डोंगरे, अधिसभा सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

Tags: Ganesh dongreLaxman dhobleसोलापूर विद्यापीठ
SendShareTweetSend
Previous Post

देवेंद्र कोठे यांच्या रूपाने सोलापूरला मिळाले विकासाचे नेतृत्व : पेंटप्पा गड्डम यांचे गौरवोद्गार

Next Post

मोठी ब्रेकींग ! सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोठी ब्रेकींग ! सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा

मोठी ब्रेकींग ! सोलापूर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group