Wednesday, December 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

छञपती शिवाजी महाराज फौउंङेशनने केली छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची जल्लोषात प्रतिष्ठापना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2024
in सामाजिक
0
छञपती शिवाजी महाराज फौउंङेशनने केली छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची जल्लोषात प्रतिष्ठापना
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छञपती शिवाजी महाराज फौउंङेशनने केली छञपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची जल्लोषात प्रतिष्ठापना

स्वराज्य संस्थापक युगपुरुष छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त छञपती शिवाजी महाराज चौक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आली.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला निरीक्षक दिपाली पांढरे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते राजन जाधव, जुबेर बागवान, शिवव्याख्याते प्राध्यापक गणेश देशमुख, प्रमोद भोसले, खलील शेख, शामराव गांगर्डे, राजू बेळ्ळेनवरु, अनिल बनसोडे, नागेश निंबाळकर, वैभव गंगणे, दशरथ शेंडगे, बालाजी मास, इरफान शेख, पवन पाटील, अनिकेत पवार, अमित वाघमोडे, राज पवार, सौरभ काटकर, बाबा चव्हाण, अमर जाधव, सागर जाधव, आकाश तारवे, निलेश कळमकर यांच्यासह विविध मान्यवरांची व शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी छञपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी अशा जयघोष करुन वातावरण निर्मिती करण्यात आली.

Tags: Santosh pawarSolapur shivjayantiछत्रपती शिवाजी महाराज
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून रामभक्त आस्था एक्सप्रेसने अयोध्याला रवाना 

Next Post

छत्रपती संभाजी चौकात रातोरात बसवले शंभर फुटी शिवाजी महाराजांचे डिजिटल ; शिवप्रेमींना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक का? पुरुषोत्तम बरडे यांचा सवाल

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपला धक्का ; सुरेश पाटलांनी घेतला हाती धनुष्यबाण

सोलापुरात भाजपला धक्का ; सुरेश पाटलांनी घेतला हाती धनुष्यबाण

30 December 2025
काँग्रेसकडून उमेदवारी खेचून घेण्यात अरिफ शेख यशस्वी  ; चेहऱ्यावर आले तेज

काँग्रेसकडून उमेदवारी खेचून घेण्यात अरिफ शेख यशस्वी ; चेहऱ्यावर आले तेज

30 December 2025
सोलापुरात फारुख शाब्दींची NCP कडे इतक्या जागेची डिमांड? आज होणार फायनल

सोलापुरात फारुख शाब्दींची NCP कडे इतक्या जागेची डिमांड? आज होणार फायनल

30 December 2025
सोलापुरात कसं, शाब्दी म्हणतील तसं  ; एम आय एम कार्यकर्ते शाब्दिंच्या पाठीशी खंबीर !

सोलापुरात कसं, शाब्दी म्हणतील तसं ; एम आय एम कार्यकर्ते शाब्दिंच्या पाठीशी खंबीर !

29 December 2025
भाजपचा चार टर्म नगरसेवक शिवसेनेत ; श्रीनिवास करली यांनी हाती घेतला धनुष्यबाण

भाजपचा चार टर्म नगरसेवक शिवसेनेत ; श्रीनिवास करली यांनी हाती घेतला धनुष्यबाण

29 December 2025
किसन जाधव यांचा यु टर्न ; पुन्हा राष्ट्रवादीत? दत्तात्रय भरणे मामांची घेतली भेट

किसन जाधव यांचा यु टर्न ; पुन्हा राष्ट्रवादीत? दत्तात्रय भरणे मामांची घेतली भेट

29 December 2025
फारुख शाब्दी राजीनाम्यावर ठाम; जुबेर बागवान शाब्दिंना NCP त घेण्यात यशस्वी होणार? तो व्हिडिओ बराच सांगून गेला

फारुख शाब्दी राजीनाम्यावर ठाम; जुबेर बागवान शाब्दिंना NCP त घेण्यात यशस्वी होणार? तो व्हिडिओ बराच सांगून गेला

28 December 2025
‘काळजे’ -नि’काळजे’ एकत्र?  भाई कुछ तो गडबड है!

‘काळजे’ -नि’काळजे’ एकत्र? भाई कुछ तो गडबड है!

28 December 2025

क्राईम

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1948948
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group