Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking : वाईन विक्रीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्थगितीचे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दारू,शिंदी अशा मादक पदार्थांमुळे कित्येक कष्टकरी श्रमिकांच्या घरांची राख रांगोळी झाली ही दाहकता अद्यापही संपलेली नाही.अशातच राज्य सरकार  सरकार ला महसूल आणि  फळबाग शेतकऱ्यांच्या हितावह असा तर्क लावत किराणा दुकान व मॉल्स मध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा जनता विरोधी निर्णय घेतले.हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे ही मागणी घेऊन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा माजी नगरसेविका नसीमा शेख, राज्य सचिवा प्राची हातीवेलकर, राज्य उपाध्यक्षा सोन्या गिल,सुनंदा बल्ला, राज्य सहसचिवा रेखा देशपांडे आदींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केले.याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. 

यावेळी मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन विक्रीला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले असून याबाबत जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळास आश्वासित केले. अशी माहिती संघटनेच्या राज्यध्यक्षा नसीमा शेख यांनी दिली.

मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय येथे वाईन संदर्भात बैठकीत बोलावण्यात आली होती.या बैठकीला माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेस आमंत्रित करण्यात आले.

यावेळी नरसय्या आडम मास्तर म्हणाले की किराणा दुकान आणि मॉल याठिकाणी जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थ उपलब्ध होतात अशा ठिकाणी सर्वसामान्यांचे घर उध्वस्त करणारे दारू अर्थातच वाईन विक्रीला परवानगी मिळाली तर लाखो श्रमिकांची कुटुंबे उद्ध्वस्त होतील आणि महिलांवरील अत्याचार आणि अन्याय  वाढेल एकंदरीत हा निर्णय जनतेच्या विरोधात असून हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केले जाईल एवढेच नसून याविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात येईल असे परखड मत व्यक्त केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : दोन दिग्गज तालुकाध्यक्षांच्या विरोधात होटगी जिल्हा परिषद लढवणार ; सचिन व्हनमाने यांनी थोपटले दंड

Next Post

ब्रेकींग : ग्रामीणच्या 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; स्थानिक गुन्हे शाखेला आले सुहास जगताप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : ग्रामीणच्या 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; स्थानिक गुन्हे शाखेला आले सुहास जगताप

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972280
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group