Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2024
in political
0
इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम
0
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

दक्षिण सोलापूर, दि. 13- इंगळगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे युवा नेते विनोद बनसोडे यांची निवड झाली असून आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे.

इंगळगी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारी अध्यासी अधिकारी आर. ए. भाईजान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच म्हणून विनोद बनसोडे यांची निवड झाली. निवडीनंतर नूतन सरपंच विनोद बनसोडे यांचा आमदार सुभाष देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी युवा उद्योजक शिवानंद हत्तुरे, कृषी अभ्यासक इंद्रजीत माने, पत्रकार राहुल वंजारे, भाजप बूथ प्रमुख सागर धुळवे, रफिक शेख, राजशेखर बंडगर, प्रधान गुरव, जगदीश दसाडे, रेवन सनके, आमसिद्ध कोरे, मारुती रणखांबे, सतीश कदम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी नूतन सरपंच बनसोडे व सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करा, असे सांगितले. सर्वांना सोबत घेऊन गावच्या प्रगतीसाठी व सध्या पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण प्रामुख्याने काम करणार असल्याचे नूतन सरपंच बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

Tags: MLA Subhash deshmukhSouth solapurइंगळगी
SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय

Next Post

…अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
…अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये

...अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971194
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group