Monday, June 2, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुभाष बापू यांची दक्षिणमधून हॅट्रिक ; अमर पाटलांची लढत अपयशी ; काडादी पडले तोंडघशी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 November 2024
in political
0
सुभाष बापू यांची दक्षिणमधून हॅट्रिक ; अमर पाटलांची लढत अपयशी ; काडादी पडले तोंडघशी
0
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुभाष बापू यांची दक्षिणमधून हॅट्रिक ; अमर पाटलांची लढत अपयशी ; काडादी पडले तोंडघशी

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक सादर विजय संपादन केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव केला विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरलेल्या सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना या निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले आहे.

आमदार सुभाष देशमुख यांनी या निवडणुकीत मागील दहा वर्षाच्या विकासाच्या जोरावर आपला प्रचार केला विरोधातील कुणावरही त्यांनी टीका केली नाही जितके समोर जास्त उमेदवार येतील तेवढा फायदा देशमुखांना होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

काँग्रेस पक्षाला दिलीप माने यांना डावलणे महागात पडल्याचे दिसून येते. तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने अमर पाटील यांची पण अडचण झाली त्यातच दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर करून शेवटच्या क्षणी एबी फॉर्म न दिल्याने ते प्रचंड नाराज झाले त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते ही चिडून होते. याचा वचपा त्यांनी या निवडणुकीत काढल्याचे पाहायला मिळते. आता दिलीप माने पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दक्षिणच्या रिंगणात ऐनवेळी धर्मराज काडादी यांची इंट्री झाल्याने सर्वच गोंधळ उडाला त्यांच्यामुळे सुभाष देशमुख हे वनवे झाल्याचे पाहायला मिळाले. एक वेळेस काडादी हे निवडून येतील अशी शक्यता होती परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुभाष देशमुख यांनी लिंगायत, धनगर, मुस्लिम, बंजारा, आंबेडकरी, पद्मशाली अशी सर्वच समाजाची मते घेण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यामुळेच एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. बापूवर नाराजपणा दाखवून काड्या करणाऱ्या माजी नगरसेवकांना या विजयाने चांगलाच चपराक बसल्याचे दिसून येते.

 

Tags: BJPMLA Subhash deshmukhSouth solapur assemblyVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर ‘मध्य’ला लोकसभेनंतर विधानसभेत घडला तो प्रकार? ; ‘बोटाची शाई’ कुणाचा गेम करणार

Next Post

शहर उत्तर मध्ये देशमुख यांच्या ‘विजयाचा पंच’ ; मतदार संघावर मालकी कायम ; महेश कोठे यांना पराभवाचा धक्का

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शहर उत्तर मध्ये देशमुख यांच्या ‘विजयाचा पंच’ ; मतदार संघावर मालकी कायम ; महेश कोठे यांना पराभवाचा धक्का

शहर उत्तर मध्ये देशमुख यांच्या 'विजयाचा पंच' ; मतदार संघावर मालकी कायम ; महेश कोठे यांना पराभवाचा धक्का

ताज्या बातम्या

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

2 June 2025
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1736203
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group