बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता ; जिल्हाधिकाऱ्यांकडून मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गाव अलर्ट झोन घोषित
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना नंतर बर्ड फ्लू या रोगाने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी या गावांमध्ये...