ब्रेकींग ! जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा अखेर तहकूब ; प्रशासन व सदस्यांमध्ये झाला समन्वय, 29 जुलै रोजी ऑनलाइन सभाच होणार
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 12 जुलै रोजी होणार होती, सभेच्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सभा ऑनलाइन घेण्याचे...
















