तहसीलदार अंजली मरोड यांनी केले खरे-खोटे ; लाच मागीतल्याचा आरोप खोटा, ग्रामस्थांनी दिले लिहून
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या जनता दरबारामध्ये अक्कलकोट तालुक्याच्या तहसीलदार अंजली मरोड या शेतात रस्ता कामासाठी पोलीस...


















