सोलापूरात ‘जाती’चे नाही तर ‘नीती’चे राजकारण करणार ; या पक्षाने केला महापालिकेत ‘महापौर’ होण्याचा अजब दावा
सोलापूर : सर्वसमावेशक,सर्वजन हितकारक विकासासाठी सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल.फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेने पावन आणि पुरोगामी...

















