दिलीप स्वामींचा “स्पीडअप” दौरा ; स्वच्छ व सुंदर शाळा, निबंध स्पर्धा, ग्रामसभा भेटीसह शोषखड्डे अभियान प्रारंभ
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शोषखड्डे अभियान, शिक्षक मुख्याध्यापकांसाठी निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा तसेच जिल्ह्यातील ग्रामसभांना मुख्य कार्यकारी...

















