स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा महाराष्ट्र शासनाने घोषित केला निर्णय ! कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीसाठी दिवाळी भेट !
सोलापूर दिनांक - 10 हजार विडी कामगारांच्या गोदुताई परुळेकर घरकुल वसाहतीत 50 हजार च्या घरात लोकसंख्या पोहोचली.तब्बल 15 वर्षांपासून येथील...

















