सोलापूरच्या नेत्यांनी ‘मामांची’ रेखाटलेली प्रतिमा देत केला पालकमंत्री भरणे यांचा सत्कार
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर येथे भरणेवाडी निवासस्थानी सोलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनवमीनिमित्त सदिच्छा भेट घेतली....


















