म्हेत्रे-कल्याणशेट्टींचा एकमेकांवर निशाणा? रस्त्याचे काम का थांबले? काम हे ‘Quality’चेच पाहिजे
सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांवरून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी...
















