धक्कादायक ! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापूरच्या हॉटेलमध्ये केली आत्महत्या
सोलापुरातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. स्नेहलता प्रभू जाधव असं आत्महत्या...
















