सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे आणून बांधली ; मंद्रुप एमआयडीसीचा विषय पेटला, सातबाऱ्यावरील बोजे काढा
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रूप येथे होत असलेल्या संभाव्य एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आमच्या सातबारा वरील चढवलेले...


















