सोलापुरात शिवजयंती मिरवणूक पहायला येणाऱ्या भक्तांना भोजनाची सोय ; 11 हजार जणांच्या जेवणाचे नियोजन केले या शिवप्रेमींनी
सोलापूर : शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तासाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी अकरा हजार शिव भोजनाचे आयोजन...

















