प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

KCR यांच्या VIP विठ्ठल दर्शनाला सोलापुरातून विरोध ; हि सेना आली माध्यमांसमोर

 तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दर्शन आणि सोलापूर दौऱ्याची सध्या सोलापूर मध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. ते पाचशे...

सोलापुरात लोकराजाला जयंतीदिनी अभिवादन ; सोलापुरातून हजारो पोस्टकार्ड या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवले

 सोलापूर : आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी सोलापुरात विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येऊन...

पंढरपुरात पालखी मार्गावरील सुविधांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 सोलापूर - जिल्हा परिषदेने आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देणेत येणारे विविध सुविधांच्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते...

ब्रेकिंग : तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या अगोदर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात ; पंढरपूरकडे झाले रवाना

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काही वेळापूर्वीच सोलापूरच्या होटगी रोड विमानतळावर शासकीय विमानाने दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे...

पोलिसांना दुकाने बंद करण्याचा अधिकार कुणी दिला ; विमानतळ रोडवरील नागरिक झाले संतप्त

 सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरचा आढावा घेण्यासाठी सोलापूरच्या विमानतळावर उतरून शासकीय वाहनाने ते पंढरपूरला जाणार आहेत. त्यांचे...

आमदार राम सातपुते यांची पंढरपूरच्या आषाढी वारीत सपत्नीक अशीही सेवा अर्पण

 सोलापूर : पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे वैष्णवांचा मेळा. लाखो वारकरी भाविक पंढरपूरला शेकडो किलोमीटर वरून पायी येतात. या वारकऱ्यांप्रती अनेक...

अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या प्रसंगावधानाने वाचले वारीतील एका माऊलीचे प्राण

 सोलापूर जिल्ह्यात आषाढी वारीची लगबग सुरू आहे अनेक पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. शनिवार 24 जून रोजी रात्री अहमदनगर...

जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोलापूर जिल्ह्यात येताच सर्वदूर पावसाचे आगमन ; नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला

 पंढरपूर  :-  चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...असा हरी नामाचा गजर करीत...

सोलापुरात इतका पाऊस पडला की, अनेक दुचाकी गाड्या वाहून जाता जाता लोकांनी वाचवल्या ; गणेश शॉपिंग सेंटर जवळील व्हिडिओ पहा

 सोलापूर : पहिल्याच पावसाने सोलापुरात नागरिकांची दाणादाण उडवून दिली, दुपारी सव्वातीन वाजता सुरू झालेला पाऊस पाच पर्यंत कोसळत होता. त्यानंतर...

शकील मौलवी यांना सोलापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष पद ; जुबेर कुरेशी यांचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष झाल्यानंतर मोठे स्टेटमेंट

 माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इम्रान...

Page 324 of 775 1 323 324 325 775

ताज्या बातम्या

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...