सोलापूर युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर मंगळवारी हलगीनांद जनआक्रोश मोर्चा ; राज्यातील हे नेते होणार सहभागी
सोलापुरातील नागरी समस्यासाठी जनतेच्या प्रश्नासाठी, हितासाठी सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने भाजप सरकार व महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी...

















