Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लोकमंगलच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा ;  या मान्यवरांचा होणार गौरव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 December 2023
in साहित्य
0
लोकमंगलच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा ;  या मान्यवरांचा होणार गौरव
0
SHARES
265
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : गेली ८ वर्षे लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करते आहे. लोकमंगल साहित्य पुरस्काराचं हे नववं वर्ष असून यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी शांता गोखले (मुंबई), राजू बाविस्कर (पुणे) आणि वसंत गायकवाड (पुणे) यांची निवड करण्यात आलीय. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, ७ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वा. किर्लोस्कर सभागृहात (चार हुतात्मा पुतळा जवळ) प्रमुख अतिथी राजीव खांडेकर (संपादक, एबीपी माझा, एबीपी न्यूज, मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित, लोकमंगल वाचनालय पुरस्कृत पुरस्कार शनिवारी घोषित करण्यात आले. लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०२३ करिता • निर्मला पाटील यांचे आत्मकथन कादंबरी – शांता गोखले (मौज प्रकाशन गृह, मुंबई), • काळ्यानिळ्या रेषा आत्मचरित्र – राजू बाविस्कर (राजहंस प्रकाशन, पुणे) आणि • गोतमबुद्ध कादंबरी – वसंत गायकवाड (मेहता पब्लिशिंग, पुणे) या साहित्यकृतींची निवड करण्यात आलीय, २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं या पुरस्काराचं स्वरूप असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार • संस्था – कलासक्त, पुणे आणि केल्याने भाषांतर – त्रैमासिक – सुनदा महाजन यांची निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं पुरस्काराचे स्वरूप आहे.

सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार • झांबळ – कथासंग्रह – समीर गायकवाड (मनोविकास प्रकाशन) यांना प्रदान करण्यात येतोय. ११ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असं पुरस्काराचे स्वरूप आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटले.

नीतिन वैद्य, प्रा. डॉ. ऋचा कांबळे, शिरीष देखणे व डॉ. दत्ता घोलप हे पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत. या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहत आहेत.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्य सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित रहावे, असं आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केली आहे.

Tags: Subhash Deshmukhलोकमंगल फाउंडेशन
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या रामवाडीत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचे थाटात उदघाटन

Next Post

भीषण अपघातात कॉलेजच्या विद्यार्थिनीचा मृत्यू ; दोन जखमी, रिक्षाला कारने दिली मागून जोराची धडक

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970924
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group