Friday, March 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अमर पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले  ! गावभेट दौरा, शाखा उद्घाटनाचा धडाका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 August 2024
in political
0
अमर पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले  ! गावभेट दौरा, शाखा उद्घाटनाचा धडाका
0
SHARES
705
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमर पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले  ! गावभेट दौरा, शाखा उद्घाटनाचा धडाका

गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा भाजपने विकास केला नाही.आज तालुका जिल्ह्यात पिछाडीवर पडला आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण’मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून लढणार असून या पार्श्वभूमीवर त्यांनी

हत्तूर,सिंदखेड,होनमुर्गी,औराद संजवाड, राजुर,बोळकवटे, हत्तरसंग,कुडल, बरूर, चिंचपूर या गावात तसेच सोलापुरातील
प्रभाग क्रमांक १९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६ याठिकाणी भगवा सप्ताह कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी प्रत्येक गावामध्ये व सोलापुरातील प्रभागात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, घर तेथे शिवसैनिक व गाव तिथे शिवसेनेची शाखा स्थापन करणे,
नवीन मतदारांची नोंदणी करणे, बुथ प्रमुख, गट प्रमुख व बी. एल. ए. यांच्या नेमणुका करणे या आदी कामांचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती, विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले,संतोष पाटील, महेश पाटील (होनमुर्गी) , तालुका प्रमुख योगीराज पाटील, लता राठोड, लता दास, रवी कांबळे, शरणराज केंगनाळकर, राजू बिराजदार, राहुल गंधुरे, बालाजी चौगुले, मीनल ताई दास,लता दास, राजू कोळी, सुरेश शेंडगे,संगण्णा हत्तरसंग,आमसिद्ध बगले,सोमनाथ बगले,राम चौगुले,अनिल पाटील,राम वाकसे,किरण बिदरकोटी, सुनील शिंदे,संजू वाकसे,अनिल वाले,संतोष बंदपट्टे ,अली पिरजादे,पंचप्पा कुमठे,सचिन गंधुरे,सचिन माने,अण्णा खांडेकर,बबलू खरात,अनिरुद्ध दहिवडे, मयुरेश धानगोंडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अमर पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. आपण आमदार म्हणून निवडून आल्यावर वडापूर येथे धरणाची उभारणी करु,
सीना-भीमा नदीवरील बंधाऱ्यांची उंची वाढवू, तालुक्यातील कालवे, तलाव दुरुस्ती करून तिथे उजनी धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू. मंद्रूपला तालुका घोषित करून तिथे नवीन एमआयडीसी, उपबाजार समिती, नवीन मेडिकल, इंजिनिअरिंग आणि आयुर्वेदिक कॉलेज उभारण्यासाठी प्रयत्न करू.मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक मशीनरी, नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ. शेतातील वीजेचे डीपी नवीन बसवू तसेच नवीन वीज उपकेंद्र उभारून नदीकाठी व मतदारांसंघात चोवीस तास वीजपुरवठा करण्याचा आपण संकल्प केला आहे.दुधाला जास्त भाव आणि पिकांना हमीभाव मिळावा यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत.

तालुक्यातील प्रत्येक गावात, सोलापुरातील प्रभागामध्ये मजबूत रस्ते बनवू, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, गावोगावी आणि सोलापूर शहरात रोज पाणीपुरवठा करू, आधुनिक ड्रेनेज करू,तसेच बाल उद्यान केंद्र, क्रीडा संकुलन,ओपन जिम,योगा सेंटर उभारू,ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देऊ.जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर करून येथे शासकीय सिव्हिल हॉस्पिटल, नवीन प्रशस्त बसस्थानक,
नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तेव्हा जनतेनी विकासासाठी शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावेत असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.

SendShareTweetSend
Previous Post

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागू करा कास्ट्राईब महासंघाने उपसले आंदोलनाचे हत्यार

Next Post

ब्रेकिंग : अतुल कुलकर्णी सोलापूरचे नवे पोलीस अधीक्षक ; शिरीष सरदेशपांडे अँटी करप्शन ब्यूरोकडे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971549
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group