Saturday, December 6, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ॲड.अमित आळंगे यांनी मारली बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाजी ; विक्रमी मते घेऊन विजयी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 May 2024
in crime
0
ॲड.अमित आळंगे यांनी मारली बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाजी ; विक्रमी मते घेऊन विजयी
0
SHARES
522
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ॲड.अमित आळंगे यांनी मारली बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाजी ; विक्रमी मते घेऊन विजयी

एकीकडे सोलापुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या निवडणुकीत एडवोकेट अमित आळंगे यांनी अध्यक्षपदावर बाजी मारली आहे. तब्बल 851 मध्ये घेऊन ते विजयी झाले. बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष या पदासाठी आजपर्यंत सर्वाधिक मते घेतल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर बार असोसिएशन 2024 मध्ये निवडून आलेले सर्व नूतन पदाधिकारी

अध्यक्ष :- अमित आळंगे
उपाध्यक्ष :- विजय शिंदे
सचिव :- मनोज पामुल
सहसचिव :- निदा सैफन
खजिनदार :- विनयकुमार कटारे

यावेळी निवडणूक अधिकारी ॲड सुरेश गायकवाड, विशेष निवडणूक अधिकारी व्ही.सी.दरगड, सहाय्यक निवडणूक अधिकारी अविनाश काळे, अनिता रणशृंगारे, करण भोसले, सुनिल क्षीरसागर, अविनाश बिराजदार, रविराज सरवदे, संदिप शेंडगे, दादा जाधव, अजय रणशृंगारे, शिवाजी कांबळे, मोहन कुरापाटी, योगीराज कलबुर्मे, प्रथमेश शिंदे, युवराज अवताडे, विकास कुलकर्णी, भिमाशंकर कुत्ते, यांनी ही संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली.

Out of 1597

*president*
Alange-851
Phatate-152
Ujalambe- 581

*vice president*
भंडारे-545
Dhalayat-264
Mhamane- 95
Shinde- 671

*secretary
Birajdar-301
Pamul-754
Patil
525

*joint secretary*
Melpaddi- 89
Prasad-650
Saifan-676
Shinde-178

*Treasurer*
Abhange-525
Barachare-229
Goudanwaru- 43
Katare- 642
Shaikh-411

Tags: Adv Amit alangeSolapur Bar associationSolapur district court
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात काँग्रेस – भाजपचे उमेदवार झाले सहभागी

Next Post

बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!

बाप तो बाप रहेगा.....! बाप तो बाप रहेगा.....!

ताज्या बातम्या

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

5 December 2025
असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

5 December 2025
काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

4 December 2025
सोलापुरात भाजपच्या नाराजांवर शिवसेनेचे जाळे ; निवडणुकीपूर्वी होऊ लागले प्रवेश

सोलापुरात भाजपच्या नाराजांवर शिवसेनेचे जाळे ; निवडणुकीपूर्वी होऊ लागले प्रवेश

4 December 2025
सोलापूरचे पत्रकार हरिश्चंद्र कदम यांना पितृशोक

सोलापूरचे पत्रकार हरिश्चंद्र कदम यांना पितृशोक

3 December 2025
सोलापुरात भाजपचे आमदारच बसले थेट बुथवर ; पुढे काय घडले

सोलापुरात भाजपचे आमदारच बसले थेट बुथवर ; पुढे काय घडले

2 December 2025
सोलापुरात १‎‎ कोटींची भव्य‎‎ सांस्कृतिक उभारणी‎ ; ‘विकास‎ हा‎ आमचा‎ धर्म’; आंबेडकर‎‎ चळवळीचा ऐतिहासिक आरंभ

सोलापुरात १‎‎ कोटींची भव्य‎‎ सांस्कृतिक उभारणी‎ ; ‘विकास‎ हा‎ आमचा‎ धर्म’; आंबेडकर‎‎ चळवळीचा ऐतिहासिक आरंभ

1 December 2025
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

30 November 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1926617
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group