Thursday, April 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

व्हाट्सअप मेसेजमुळे सापडल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आजी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 June 2024
in Social
0
व्हाट्सअप मेसेजमुळे सापडल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आजी
0
SHARES
545
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्हाट्सअप मेसेजमुळे सापडल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आजी

सोलापूर येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हाट्सअँप मेसेज आधारे हरवलेल्या एका आज्जीना त्यांच्या नातलगापर्यंत पोहचवले आहे.

सोलापूर शहर जवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेले 72 तासापासून एक आज्जी निपचित बसून आहेत असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला. त्यात मेसेज पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता, नंबर काहीही नव्हते. फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्ती यांना फोन करून शोध घेण्यास विनंती केली. तो ब्लँक मेसेज भक्ती जाधव यांनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आजी त्यांच्याजवळ असल्याचे कळले. यातूनच आटपाडी पोलीस ठाणेत मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्ती यांना कळले. त्यानुसार हालचाली करून पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली येथून या आज्जीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेण्यात आले. त्यांची कागदोपत्री ओळख पटवून, आजीशी सविस्तर बोलून समजूत काढून, आटपाडी पोलीस ठाणेला संपर्क केला. पंढरपूर येथे दर्शनास येऊन दोन महिन्यापासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आज्जीना सुखरूप नातलगाच्या स्वाधीन केले.

72 तासात बिस्किटे खाऊ घालून आजीची काळजी घेणारे, त्याबाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच याकामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्तीताईंनी आभार मानले आहेत. तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी जेष्ठ मंडळी हरवण्याचे अगर नातलगचं त्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क रहाण्याबाबत विनंती केली आहे.

Tags: Solapur bhakti JadhavWhats appआजी सापडल्या
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर माढा पराभवाच्या चिंतनाला निरीक्षक धनंजय महाडिक सोलापुरात ; दोन देशमुखांची दांडी

Next Post

देवेंद्र फडणवीस यांची जादू ; जहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देवेंद्र फडणवीस यांची जादू ; जहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण

देवेंद्र फडणवीस यांची जादू ; जहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण

ताज्या बातम्या

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974513
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group