Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नरोटे – खरटमल यांच्या सेल्फित दडलंय काय? सुधीर खरटमल ‘रमले’ काँग्रेस कार्यकर्त्यात ; काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्रित अभिवादन ; दिल्या या घोषणा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्यानंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे सुधीर खरटमल यांची चांगलीच चर्चा झाली. हा विषय लांब पर्यंत गेल्याचे बोलले जात आहे. परंतु खरटमल हे उमेदवार आणि ही जागा राष्ट्रवादी घेणार म्हणल्यावर काँग्रेसला हे पचनी पडले नाही. त्याचे वेगळेच पडसाद सोलापुरात उमटले होते.

शुक्रवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी सुधीर खरटमल हे सुद्धा अभिवादनाला आले परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यायला उशीर झाल्याने तेवढ्यात काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक शिवा बाटलीवाला, माजी प्रवक्ते हाजीमलंग नदाफ, माजी मागासवर्गीय अध्यक्ष एन के क्षीरसागर यांच्यासोबत खरटमल यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. पत्रकारांचे कॅमेरे त्यांच्यावर टिपून होते. याचवेळी नदाफ यांनी ही आमची महाविकास आघाडी आहे भविष्यात ही जागा राष्ट्रवादीला गेली आणि खरटमल हे उमेदवार असतील तर आम्हाला निश्चित त्यांचा प्रचार करावा लागणार असे सांगून विषयाला तोंड फोडले. 

आरिफ शेख, बाटलीवाला मात्र यावेळी सावध दिसून आले. तेवढ्यात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे आले त्यांनीही खरटमल यांच्या हातात हात देऊन सोबत फोटो काढला. आतून नाराजी बाहेरून मात्र न दाखवणारे माजी महापौर संजय हेमगड्डी ही आले त्यांनाही या ग्रुपने फोटोमध्ये घेतले. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामूहिक अभिवादन केले. आणि यावेळी “संविधान बचाव, देश बचाव” अशी जोरदार घोषणाबाजी सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केली. यानंतर चौकामध्ये सेल्फी पॉईंटच्या आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी शहराध्यक्ष नरोटे व सुधीर खरटमल या दोघांनीही एकत्रित सेल्फी काढत कार्यकर्त्यांच्या आनंद द्विगुणित केला.

SendShareTweetSend
Previous Post

सुभाष बापू आजच निघाले…,विजय मालक उद्या जाणार.., जबाबदारी मोठी आहे राव ; Political

Next Post

सोलापूर झेडपीत भीम गीतांनी स्फुलिंग चेतले ! व्याख्यानाने भरली विचारांची ऊर्जा ; सामाजिक समतेचा झाला सन्मान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीत भीम गीतांनी स्फुलिंग चेतले ! व्याख्यानाने भरली विचारांची ऊर्जा ; सामाजिक समतेचा झाला सन्मान

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972513
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group