सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंभारी येथील रे नगर येथील 15000 घरांचे हस्तांतरण असंघटित कामगारांना करण्यात आले यावेळी आपल्या भाषणांमध्ये माजी आमदार मॅडम मास्तर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना चुकून तोंडातून त्यांच्या उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे शब्द आले, त्यांना जेव्हा ही चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी यापूर्वी फडणवीस- ठाकरे अशीच नाव माझ्या तोंडात या असे सांगत उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली.
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....