


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना घराची चावी मिळणार आहे
सोलापूर : माजी आमदार आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या रे नगर येथील 30000 घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15000 घरांचे हस्तांतरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शुक्रवारी केले जाणार आहे. या 15000 घरांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते घराची चावी देण्यात येणार आहे ते पाच लाभार्थी खालील प्रमाणे आहेत.
1)सुनीता मूदयप्पा जगले
2)लता विजय दासरी
3)रिजवाना लालमोहम्मद मकानदार
4)बाळुबाई सुनील वाघमोडे
5)लता मनोहर आडम





















