Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापुरात गिरीश कुबेर यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ; संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ पुरस्कार तर मूळचे सोलापूरचे चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे.  सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता 

सायंकाळी पाच वाजता बालाजी सरोवर पंचतारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरीत होत असताना अचानक संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांनी वादग्रस्त लेखक गिरीश कुबेर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सर्व कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी ताब्यात घेतले, यामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले सीताराम बाबर गजानन शिंदे मलू भंडारी ज्ञानेश्वर पुजारी, संभाजी आरमारचे सोमनाथ मस्के राजू रच्चा, अनंतराव नीळ, शशिकांत शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता..

गिरीश कुबेर यांचे ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले मे २०२१ मध्ये. सहा महिने उलटून गेलेले आहेत. या सहा महिन्यात या पुस्तकासंदर्भात विविध घटकांनी आक्षेप नोंदवले आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळावा, पुस्तकावर बंदी घालावी आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेर यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांना ठार केले, हा पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर आहे.

छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती, असेही संबंधित पुस्तकात म्हटले आहे. लेखकाचे ते मत आहे आणि त्यांना ते व्यक्त करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यासंदर्भात आक्षेप घेणे मला इष्ट वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी बाजीराव पेशव्यांची केलेली तुलनाही लेखकाच्या आकलनाचा आणि मनोवृतीचा भाग म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकते.

परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सावत्र आई सोयरबाईंना ठार केले अशी धादांत खोटी मांडणी कुबेरांनी पुस्तकात केली आहे.  चिटणीसाची बखर किंवा अशाच काही बखरकारांनी केलेल्या बदनामीकारक लिखाणाचा आधार घेऊन कुबेरांनी ही मांडणी केली आहे, आणि त्यांचे म्हणणे असे की, आपण पुराव्यांच्या आधारे लिहिले आहे.

संभाजी महाराजांचा हा इतिहास खोटा असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या संशोधकांनी दीर्घकाळ  संशोधन करून सिद्ध केले आहे. नंतरच्या काळातील अनेक इतिहासकारांनी त्याला पुष्टी दिली आहे.

कोणत्याही जबाबदार लेखकाने अद्ययावत संदर्भ वापरणे अपेक्षित असते. ते इथे केले गेलेले नाही. संवेदनशील विषयांबाबत अधिक जबाबदारीने लेखन करणे आवश्यक असते, त्या जबाबदारीचे भानही इथे दिसत नाही. खोट्या पुराव्यांच्या आधारे बदनामीकारक लिहिणे, चारित्र्यहनन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही त्यामुळे शिव शंभू प्रेमीचा मनात असंतोष निर्माण झाला होता

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सुधीर ‘बॉस’चा काँग्रेसला धक्का ; काँग्रेसचे शेकडो राष्ट्रवादीत ; आमदारांच्या वाढदिनीच झटका

Next Post

सोलापूर : तेरामैल जवळ रिक्षाचा भीषण अपघात ; सोलापूरात भिक्षा मागणारे गंभीर जखमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : तेरामैल जवळ रिक्षाचा भीषण अपघात ; सोलापूरात भिक्षा मागणारे गंभीर जखमी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002148
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group