Thursday, September 11, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती ताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2024
in political
0
प्रणिती ताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?
0
SHARES
856
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती ताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरात व आपल्या मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात करून गोरगरीब लोकांना, महिलांना, रोजी रोटी मिळवून देऊन अनेक शासकीय योजना व विकास कामे करत परत एकदा चौथ्यांदा हॅटट्रिक करुन विधानसभेत प्रतिनिधित्व करावे आणि यावेळेस हमखास मंत्रिपद पदरात पाडून जनतेचे सेवा करावी ही मनो कामना बाळगून वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवा करावे अशी अपेक्षा होती.

देशाचे नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार व वाढत्या वयाचे शिंदे यांचा विचार करून नवीन लोकांना संधी द्यायचे म्हणुन प्रणिती शिंदे यांना खासदारकीची तिकीट दिले. त्यानंतर गेले दहा वर्ष भाजपाने जनतेचे केलेले निराशा, नाराजी, महागाई, जातीयवाद, गटबाजी याला कंटाळलेले जनता घासून बसलेले असतानाच प्रणिती यांना उमेदवारी मिळाली.

 

प्रणिती शिंदे यांची क्रेझ काम करण्याचा धमाका, मराठा आरक्षण, सिध्देश्वर चिमणी पाडकाम, असे अनेक कारणाने त्यांचा विजय झाला. त्यानंतर शिंदे यांच्या बरोबर दोनच चेहरे बघायला मिळत होते ते दक्षिण नेते सुरेश हसापुरे व  शहराध्यक्ष चेतन नरोटे. या जोडगोडीने ताई व साहेब म्हणतात तसे विश्वासात राहून कामे केले आणि लोकसभेची निवडणूक यशस्वी केली.

 

आता विधानसभेची निवडणूक दोनच महिन्यावर येऊन ठेपली आहे. ताई कधी एकदा खासदार म्हणून जातात आणि आम्ही कधी आमदार होतो असे अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. नेमक्या प्रणिती शिंदे या खासदार झाल्या आणि निवडून येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाठींबा दिला. त्या सगळ्यांना आमदारकीचे तिकीट देऊ म्हणून सगळ्यानाच चाकलेट दिले. आता खरा प्रश्न आहे नेमके तिकिट कोणाला द्यायचे? इलेक्शनच्या अगोदर कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना शिंदे कुटुंबाकडे कोणी नसताना सर्व पक्ष सोडून गेल्यावरही ज्यांनी जिल्ह्याचे राजकारण चाणक्य म्हणून करत होते ते सुरेश हसापुरे यानी शिंदे बरोबर विश्वासाला पात्र राहून प्रणिती जे सांगतील ते कामे मनापासून करत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मैदान तयार करत नेटाने कामे करुन ताईंचा विजय संपादन केला.

25  वर्ष नगरसेवक म्हणून जनतेचे कामे करत शिंदे यांना सहकार्य केले ते शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे या दोघांनीही आता तिकीटाचे मागणी केलेली आहे. कॉंग्रेसला वातावरण चांगले असल्याने अनेकजण इच्छुक आहेत. कमीतकमी मध्यला वीस जण, दक्षिणला वीस जण, आणि उत्तरला आठ जण, अक्कलकोटला तीन जण, पंढरपूर, मोहोळ सगळीकडेच इच्छुक वाढलेले आहेत. आता या सर्व मतदारसंघांपैकी जागा कोणत्या पक्षाला किती येतात व जातात हे अजून गुलदस्त्यात आहे.

 

शहर उत्तर हा तुतारीला मागतात, शहर मध्य माकप मागतात, दक्षिण तालुका उबाठा शिवसेना मागतात, मग निवडून आलेले खासदार कडे काय..???? असा प्रश्न पडतो. मोहोळ तर मागासवर्गीय साठी राखीव आहे. तिथे कॉंग्रेसला उमेदवार नाही, पंढरपूर मंगळवेढाला राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत आहे, तिथे कॉंग्रेसला कट्टर शिंदे समर्थक उमेदवार नाही. तर एकत्रित महाविकास आघाडी उबाठा, शरद पवार गट आणि कॉंग्रेस लढले तर निष्ठावंतना न्याय द्यायचा का? जागा सोडुन द्यायची हे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी आजपर्यंत कोणाचे ही मन दुखवायचे नाही सगळे माझेच अशा भावनेतून राजकारण केले परंतु शिदे यांच्या उलट प्रणिती शिंदे यांचे राजकारण आहे.

 

डेरींग, डॅसीगं, तोंडासमोर बोलणे, कामचा तूकडा पाडणे, कोणाचेही भीडभाड न ठेवणे, जनता जनार्दन आपले दैवत समजून कामे करणे असा त्यांचा स्वभाव आहे. आता जर प्रणिती या CWC कमिटीवर असल्याने जागा वाटपात व तिकीट वाटपात त्यांचाच वरदहस्त राहणार आहे. जर त्यांनी मनात आणले तर चार मतदारसंघ कॉंग्रेसला सुटतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना आशा आहे.

 

दक्षिण सोलापूर, मध्य, उत्तर, अक्कलकोट यापैकी निष्ठावंत आपल्या पडत्या काळात जे मदत केले जे एकनिष्ठ विश्वास राहीले त्यांना तिकीट देऊन निवडून आणणार का हा प्रश्न आहे. सुरेश हसापुरे लिंगायत, चेतन नरोटे धनगर, सिध्दाराम म्हेत्रे माळी लिंगायत, शहर उत्तरला साळी/पद्मशाली समाजापैकी एकाला, मुस्लीम समाजातील कोणाला तरी एकाला असे न्याय देणार का? सध्या सात दिवसांच्या सर्व्हे झाला. स्टार पोल नुसार त्याचे हसापुरे आणि नरोटे या दोघांनी या सर्व्हे मध्ये बाजी मारली आहे. आता त्यांना उमेदवारी देणार का ???? बाकीच्यांची नाराजी दूर कसे करणार, खासदार झाल्यानंतर किती आमदार निवडून आणणार, हे काळच ठरवेल. तोपर्यंत हसापुरे व नरोटेना आमदारकीचे स्वप्न पडत असणार, झोप पण लागणार नाही हे नक्की.

Tags: Chetan naroteCongressMP Praniti ShindeSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अतिदुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन ; तब्बल २५ हजार भाविकांची राहणार उपस्थिती

Next Post

प्रणितीताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

प्रणितीताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?

ताज्या बातम्या

महापालिका आयुक्त ऑन द स्पॉट ;गुडघ्या एवढ्या पाण्यात उभारून नागरिकांना दिला दिलासा ;यंत्रणेला तातडीचे आदेश

महापालिका आयुक्त ऑन द स्पॉट ;गुडघ्या एवढ्या पाण्यात उभारून नागरिकांना दिला दिलासा ;यंत्रणेला तातडीचे आदेश

11 September 2025
सोलापुरात पावसाचा हाहाकार ; अक्कलकोट हायवेवर पाणी, कुंभारी कारखाना रस्ता बंद, होटगी रोड बंद, विडी घरकुल मध्ये घरात शिरले पाणी VIDEO

सोलापुरात पावसाचा हाहाकार ; अक्कलकोट हायवेवर पाणी, कुंभारी कारखाना रस्ता बंद, होटगी रोड बंद, विडी घरकुल मध्ये घरात शिरले पाणी VIDEO

11 September 2025
अनंत जाधव यांचा भाजप उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा ; ज्या दिवशी निवड त्या दिवशी राजीनामा

अनंत जाधव यांचा भाजप उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा ; ज्या दिवशी निवड त्या दिवशी राजीनामा

10 September 2025
“भाई घर वापसी होगी क्या” ; बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम ; थेट या यादीत दिसले नाव

“भाई घर वापसी होगी क्या” ; बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम ; थेट या यादीत दिसले नाव

10 September 2025
श्रीशैल रणधिरे यांच्यावर काँग्रेसने दिली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

श्रीशैल रणधिरे यांच्यावर काँग्रेसने दिली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

9 September 2025
जिल्हा प्रशासनाची चॉईस कोण? बापू की दादा !

जिल्हा प्रशासनाची चॉईस कोण? बापू की दादा !

9 September 2025
सोलापुरात शिवसेनेच्या नेत्याकडून कव्वालीची पेशकश ; समी मौलवीच्या पहिल्याच कार्यक्रमाची जोरदार मार्केटिंग

सोलापुरात शिवसेनेच्या नेत्याकडून कव्वालीची पेशकश ; समी मौलवीच्या पहिल्याच कार्यक्रमाची जोरदार मार्केटिंग

8 September 2025
दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे अधिकृत कोणतेच पद नव्हते ; ते आले काय अन् गेले काय फरक पडत नाही ; महेश नानाचा पलटवार

दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे अधिकृत कोणतेच पद नव्हते ; ते आले काय अन् गेले काय फरक पडत नाही ; महेश नानाचा पलटवार

8 September 2025

क्राईम

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
3 September 2025
0

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल सोलापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या

by प्रशांत कटारे
22 August 2025
0

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या सोलापूर : ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची...

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

by प्रशांत कटारे
8 August 2025
0

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

Our Visitor

1868439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group