Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : हरामखोर शहाणपण करू नकोस, तुझा साहेब काय आमदारांनाच भेटतो का? लहुजी क्रांती शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कर्मचाऱ्याला केली मारहाण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : तुमचे साहेब फक्त, आमदारांनाच भेटतात का? असे म्हणून महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयासमोर हुल्लडबाजी करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत उमाकांत काळे यांनी याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लहुजी शक्ती सेनेच्या 3 नाव माहीत नसलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.


शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे काही कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी महापालिका आयुक्त कार्यालय जवळ आले होते. तेव्हा फिर्यादीने आयुक्त साहेबांना याबाबत माहिती दिली तसेच बांधकाम परवाना विभागाचे नाईकवाडी यांना बोलावून घेणेस सांगून सदर संघटनेचे लोकांना काही काळ बाहेर थांबणेस सांगितले. 


त्यानंतर काही वेळातच नाईकवाडी आयुक्त  यांच्या चेंबरमध्ये आले असता फिर्यादी देखील सोबत चेंबरमध्ये गेले त्यावेळी आयुक्त यांनी नाईकवाडी यांना सदर संघटनेचे लोकांचा अर्ज घेवून त्याचे काय समस्या आहेत ते सोडविण्यास सांगितले त्यावेळी नाईकवाडी  व फिर्यादी हे चेंबरचे बाहेर आले असता नाईकवाडी यांनी सदर संघटनेचे लोकांना त्यांचे निवेदन देणेस सांगून काय समस्या आहे असे विचारले त्यावेळी सदर संघटनेचे लोकांनी फिर्यादीस आयुक्त साहेबांना भेटायचे आहे तुम्हाला काय सांगायचे नाही असे म्हणून अरेरावेची भाषेत बोलून आमदारांनाच भेटतात काय तुमचे साहेब असे म्हणून वाद घालणेस सुरू केला.


 त्यावेळी फिर्यादी लगेच चेंबरमध्ये जावून साहेबांना याबाबत सांगितले असता आयुक्त साहेबांनी विभागीय कार्यालयाची झोनल अधिकाऱ्यांची महत्वाची मिटींग करून सदर लोकांना उदईक रोजी भेटण्यास बोलवा असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीने संघटनेच्या लोकांना बाहेर येवून तसा निरोप दिला. सदर वरील आरोपी लोक हे आम्ही साहेबांना भेटल्याशिवाय आम्ही येथून हालणार नाही असे म्हणून चेंबरचे बाहेर बैठक घालून धरण्याला बसले त्यानंतर नाईकवाडी साहेब तेथून निघून गेले त्यानंतर तेव्हा सदर लोकांस उदया भेटायला या महत्त्वाची मिटींग चालू होणार आहे तुम्ही उदया या असा निरोप दिल्यावर वरील आरोपी मधील एका इसम हा बसलेल्या उठुन जबरदस्ती आत जायचे बेतात असताना फिर्यादीने त्यास चेंबरचे बाहेर रोखले त्यावेळी सदर इसमांने फिर्यादीस धक्काबुक्की करून हे हरामखोर बाजुला सरक जास्त शहाणपण करू नकोस असे म्हणून फिर्यादीस ढकलून दिले तरी देखील फिर्यादीने त्यास आत जाऊ नाही दिले तर सदर इसमाने फिर्यादीस गालावर जोरात चापट मारली, 


त्यावेळी फिर्यादी खाली बसलो असता फिर्यादीस चापट मारणारा इसम व संघटनेचे तेथे आलेले इतर २-३ लोक जबरदस्तिने साहेबांचे चेंबरमध्ये व आयुक्त साहेबांचे समोर गोधळ घालणेस सुरू केला असता तेथे फिर्यादी आत जावून सदर लोकांना बाहेर जाणेबाबत सांगत असताना तेथे फिर्यादीचे ऑफिसमधील इतर अधिकारी व कर्मचारी येवून सदर संघटनेचे लोकांना समजूर काढुन बाहेर काढले त्यानंतर काही वेळाने साहेबांनी त्यांचे निवेदन घेतले, तरी सदर वरील आरोपीत यांनी फिर्यादीस धक्काबुक्की व मारहाण करून शासकीय कामात अडथळा करणारे इसमाविरूध्द तक्रार दिली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात आली रे आली ट्रॉय ट्रेन आली….,बालगोपाळानों घ्या सफारीचा एन्जॉय

Next Post

सोलापूरच्या नेत्यांनी ‘मामांची’ रेखाटलेली प्रतिमा देत केला पालकमंत्री भरणे यांचा सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या नेत्यांनी 'मामांची' रेखाटलेली प्रतिमा देत केला पालकमंत्री भरणे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972586
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group