सोलापूर : महापालिकेने होम मैदानावर विकसित केलेल्या 20 नव्या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया शुक्रवारी ठेवण्यात आली होती. मात्र या लिलाव प्रक्रियेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मागील लिलाव प्रक्रियेत दोन महीन्यांचे आगाऊ भाडे घेण्यात आले होते मात्र अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली पहा काय म्हणाले नागरिक..

















