सोलापूर । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जनरल ऑफिसर कमांडिंग (जी ओ सी) अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
सैनिक केरू जाधव,सुमित्रा जाधव, शीला हावले,विठ्ठल थोरे सुजीत हावळे , रत्नदिप कांबळेसर,प्रकाश घटकांबळे,काकडे पी.वाय,सुनिल डांगे,महादेव सुरवसे, अशोक दिलपाकसाहेब ,विजय लोंढे ,सुजित हावले, चंद्रमनी वाघमारे ,रवी देवकर,स,विनोद जाधव,रोहीत बनसोडे,ज्ञानेशवर प्रक्षाळे,प्रज्वल डोळसे चित्तरंजन सातपूते,संजय सोनवणे,विलास शिरशट डाँ.अशोक शिंदे ,प्रा अभिजित भंडारे, महेश क्षीरसागर, दाऊत आतार, संजय शिवशरण,राहुल जगताप वगैरे सैनिकांनी सलामी दिली.
















