Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : विद्यापीठ सुधारणा नव्हे हा तर विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा कायदा | भाजपा युवा मोर्चा जिल्हाभरातून निषेध करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि शिक्षण दर्जा सुधारण्याचे काम महाआघाडीला शक्य नाही, मात्र विद्यापीठ सुधारणा कायदा म्हणत विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचे काम आघाडी करत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केला. (Vikas Waghmare, district general secretary of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), alleged that the BJP was not in a position to improve the quality of education of students and the quality of education.)

लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचे काम आघाडीने भर विधानसभेत केले आहे,  जे विधेयक सभागृहात आणले त्यावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यातल्या त्रुटी आणि सूचना सांगत होते मात्र ते न ऐकून घेता गोंधळ करत ते चर्चा न करता पारित केले. स्वायत्त असणारी विद्यापीठे राजकारणाचा अड्डा होणार आहेत, गुणवत्तेच्या आधारे होणारी कुलगुरूंची निवड आता राज्य सरकार करणार म्हणजे राजकीय लागेबांधे आले,प्र कुलगुरू पद तयार करून थेट शिक्षणमंत्र्यांना शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार या माध्यमातून देण्याचा घाट घातला आहे. 

आजपर्यंत गुणवत्तेच्या आधारे मिळणारे प्रवेश आता वसुली आणि पैशाच्या जोरावर मिळू लागतील आणि खरा सामान्य गुणवत्ताधारण विद्यार्थी दूर फेकला जाईल, त्याच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर विद्यापीठाच्या करोडोंच्या जमिनी आणि पैशावरसुद्धा महाआघाडीचा डोळा आहे, हा कायदा लागू झाला तर शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा तो दिवस असेल म्हणून हा डाव भारतीय जनता युवा मोर्चा हाणून पाडण्याचे काम करेल असेही भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात पत्राच्या माध्यमातून, मेसेज, फोन कॉल आणि इमेलच्या माध्यमातून शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जागे करणार आहोत, तरीही तो कायदा मागे घेतला नाही तर मात्र सरकारला ज्या भाषेत सांगायचे त्या भाषेत सांगण्याची भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची तयारी असल्याचा इशाराही जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी बोलताना दिला.

SendShareTweetSend
Previous Post

मार्डीत श्री समर्थ काेचिंग क्लासेस व वेदिका महिला स्वयंसहाय्यता गटाच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांना अभिवादन

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील 3 पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971595
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group