Solapur : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा प्रारंभ दिनांक 22.04.2022 रोजी गाडी क्र. 01049 लातूर-बिदर विशेष एक्सप्रेस आणि त्याच दिवशी गाडी क्र. 01050 बिदर-लातूर विशेष एक्सप्रेस एक ट्रिप धावणार आहे. सदर गाडीला विशेष भाडे आकारले जाईल.(Central Railway has decided to run special trains to reduce the extra congestion of passengers. Yatra start date on 22.04.2022 train no. 01049 Latur-Bidar Special Express and train no. 01050 Bidar-Latur Special Express will run one trip. Special fare will be charged for this vehicle.)
यात्रा प्रारंभ दिनांक 22.04.2022 रोजी गाडी क्र. 01049 लातूर-बिदर विशेष एक्सप्रेस लातूर स्थानकाहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक लातूररोड, उदगीर, कमालनगर, भालकी आणि बिदर स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोहचले.


















